महाराष्ट्र शासन प्रस्तुत सायबर जनजागृती अभियान
महाराष्ट्र शासन प्रस्तुत सायबर जनजागृती अभियान
सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणुकीपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर, महाराष्ट्र शासनामार्फत ही माहिती देण्यात येत आहे.
सोबत दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा.
यामध्ये सायबर फसवणूक कशी केली जाते आणि त्यापासून सुरक्षित कसे राहावे, याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सायबर गुन्हा किंवा आर्थिक फसवणूक झाल्यास, तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in येथे तक्रार नोंदवावी.
अधिक माहितीसाठी आमच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यांना फॉलो करा
इन्स्टाग्राम https://www.instagram.com/mahacyber
फेसबुक https://www.facebook.com/MahaCyber/
एक्स (ट्विटर) https://x.com/MahaCyber1?lang=en
यूट्यूब https://youtube.com/@maharashtracyber
सतर्क राहा, सुरक्षित राहा.
महाराष्ट्र सायबर, महाराष्ट्र शासन
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
Comments 0